Surprise Me!

Nagpur : भाजपच्या बालेकिल्ल्यात 13 पैकी 9 पंचायत समित्या काँग्रेसकडे | Sakal Media

2022-10-16 111 Dailymotion

नागपूर जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती आणि उपसभापती निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. यामध्ये बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या नागपूर जिल्ह्यातच भाजपच्या हाती काहीच लागले नाही. 13 पैकी एकाही पंचायत समितीमध्ये भाजपचा सभापती होऊ शकलेला नाही.

Buy Now on CodeCanyon